महाराष्ट्र

२२ जुलै गुरुवार  सकाळचे संक्षिप्त बातमी अपडेट*

संपादक ओंकार किसन शिंदे

📣 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी 

 

📣 अकरावी सीईटी रजिस्ट्रेशन साठीची वेबसाईट तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात येत आहे – असे काल राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आलं आहे – 

 

📣 तसे तुम्हाला माहिती असेल अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख – 26 जुलै सांगण्यात आली आहे 

 

📣 हवामान विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे – पुढील २४ तासात रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी – तसेच ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये – 

 

📣 मुसळधार पावसाचा अंदाज आहे – तर मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे – याव्यतिरिक्त राज्यातील इतर भागातील हवामान अपडेट आपण पुढे येणाऱ्या मॅसेज पाह

 

📣 नवोदय विद्यालय समितीने नवीन प्रवेश परीक्षेच्या तारखांची घोषणा केली – त्यानुसार सहावी नंतर होणारी प्रवेश परीक्षा 11 ऑगस्टला होणार – असे समितीने स्पष्ट केले

 

📣 केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क अनिवार्य केले आहे – ते देशात सर्वत्र लागू होत आहे – असे मंगळवारी केंद्र सरकारकडून स्पस्ट करण्यात आले 

 

📣 *तसे आज गुरुवारी सकाळी* – सोने 49 हजार 520 रुपये प्रति तोळा झाले – तर चांदी 66 हजार 600 रुपये प्रति किलो झाली आहे 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे