देश-विदेशभारत

राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचाकरण्याची गरज नाही कोविन’ पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

संपादक ओंकार किसन शिंदे

कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन १५ दिवस झाल्यानंतर राज्यात प्रवेश करताना ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची गरज नाही. मात्र, अशा व्यक्तीकडे ‘कोविन’ पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत.

There is no need to submit a negative report of RTPCR test when entering in Maharashtra. But after 15 days of taking both doses of covid vaccine. However, such a person is required to have an official certificate obtained from the ‘Cowin’ Portal. Orders in this regard have been issued by the State Government.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे