आपलं जिल्हा आपलं गावआपला सातारापाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरापासून  मंगळवार सरासरी एकूण 19.8 मि.मी.पाऊस पडला

संपादक ओंकार किसन शिंदे

जिल्ह्यात काल दिवसभरापासून  मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 19.8 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 23.3 (91.7) मि. मी., जावळी- 47(154.8) मि.मी., पाटण-35.0 (157.5) मि.मी., कराड-14.0(75.0) मि.मी., कोरेगाव-9.7 (84.7) मि.मी., खटाव-7.8 (46.0) मि.मी., माण- 3.6 (118.3) मि.मी., फलटण- 0.7 (65.4) मि.मी., खंडाळा- 2.7 (45.0) मि.मी., वाई-18.3 (120.4) मि.मी., महाबळेश्वर-85.6 (636.3) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे