ब्रेकिंग

💉 *आजपासून देशभरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाला सुरुवात!*

उपसंपादक:- राहुल कर्पे

💉 *आजपासून देशभरात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाला सुरुवात!*

 

 

 

💁🏻‍♀️ लसींच्या तुटवड्यामुळे गेले महिनाभर लसीकरणाला ब्रेक लागला होता. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता मोठ्याप्रमाणात भारतासारख्या देशाला आहे.

 

✅ केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार आज पासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देशभर मोफत केले जाणार आहे.

 

ℹ️ राज्याविषयी बोलायचे झाले तर, राज्याची राजधानी मुंबई येथे 18 ते 29 आणि 30 ते 44 असे दोन वयोगट करण्यात आले आहेत. या दोन्ही वयोगटात 50 टक्के नोंदणीकृत आणि 50 टक्के वॉक इन पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे.

 

◼️ 18 ते 44 या वयोगटातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणूनच दोन गटात विभागणी करण्यात आलेली आहे.  

 

📍खासगी रुग्णालयांना देखील लसीकरणाची परवानगी आधीच देण्यात आली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क लसीकरण सुरू आहे.

 

🎯 *हि माहिती नक्की शेअर करा..!*

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे