ब्रेकिंग

21/6/2021 सुपर फास्ट बातम्या

उपसंपादक:- राहुल कर्पे

🎯 *सकाळच्या टॉप घडामोडी : 21 जून 2021*

 

 

▪ दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर देशविदेशातील पर्यटकांच्या हक्काचे डेस्टिनेशन असलेले महाबळेश्वर पर्यटनस्थळ अखेर पर्यटकांसाठी खुले

 

▪️ छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या इमारतीत सातारा वैद्यकीय महाविद्यालय तात्पुरत्या स्वरुपात होणार

 

▪️ जिल्ह्यात सरासरी 6 मि.मी. पाऊस; आतापर्यंत सरासरी 235.8 मि.मी.पावसाची नोंद

 

▪️ हुकूमशाही प्रवृत्तीचा लोकांना जागा दाखवण्याची गरज- अ‍ॅड.उदयसिंह पाटील 

➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖

▪️ आजपासून 30 ते 44 वयोगटासाठी सर्वांना मोफत लसीकरण, केंद्राच्या मोफत लसीकरणाला आजपासून देशभर जोरदार सुरुवात

 

▪️ आणखी एका ‘लेटरबॉम्ब’ने राज्यात खळबळ: त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र!!

 

▪️ जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे रविवारी रात्री झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाकडून लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह 3 दहशतवाद्यांचा खात्मा!!

 

▪️ महाराष्ट्रात 1,32,241 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 57,19,457 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,17,961 रुग्णांचा मृत्यू, राज्याचा रिकव्हरी रेट 95.76 टक्के

 

▪️ ‘जीव माझा गुंतला’ ही बहुचर्चित मालिका आजपासून कलर्स मराठी वाहिनीवर दररोज रात्री 9.30 वाजता येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

▪️ भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, जेमिसनसमोर दिग्गजांनी टेकले गुढघे; न्यूझीलंडचे भारताला दमदार प्रत्युत्तर देत 2 बाद 101 धावा

 

🎯 *हि माहिती नक्की शेअर करा..!*

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे