Lockdownवाई

व्यवहार सुरु करण्यासाठी शिवसेनेचे धरणेआंदाेलन

संपादक-ओंकार किसन शिंदे

वाई शहरातील लॉकडाऊन होऊन दोन महिने चे वर होऊन गेले आहेत तसेच

तेव्हापासून वाई शहरात 28एप्रिल पासून कंटेनमेंट झोन लागला असुन फक्त मेडिकल दुकाने फक्त चालु असुन बाकी बँकेसह सह सर्व व्यवहार अजूनही बंद असुन याबाबत विविध संघटनांनी वारंवार मागणी करून सुध्दा प्रशासन टाळाटाळ करीत असुन शिवसेना वाई खंडाळा शिरवळ लोणंद शाखेच्य वतीने आज प्रांत अधिकारी याना भेटण्यासाठी गेले असता त्याची भेट झाली नाही म्हणुन प्रांत आफिस समोर धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून लवकरात लवकर नियमानुसार वाई शहरातील सर्व व्यवहार चालु करावेत अशी मागणी सर्व पदाधिकारी यांचे कडून करण्यात आली असून याकामी

शिवसेना वाई विधानसभा संघटक ,जिल्हासमन्वयक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्री प्रदीप दादा माने,

श्री अनिल शेंडे ,श्री दिलीप पवार(तालुका प्रमुख)

श्री गणेश जाधव( खंडाळा तालुका संघटक),श्री विवेक भोसले (उपतालुकाप्रमुख)

श्री दत्तात्रय राऊत (सचिव खंडाळा तालुका) श्री किरण खामकर ,श्री गणेश जाधव( शहरप्रमुख वाई)

श्री संदीप शेळके (शहरप्रमुख लोणंद) श्री सुनील यादव (लोणंद शहर समन्वयक वैद्यकीय मदत कक्ष) श्री योगेश चंद्रस (उपशहरप्रमुख वाई)श्री रविराज नलावडे (उपशहरप्रमुख लोणंद)

श्री लक्ष्मण तात्या जाधव ज्येष्ठ शिवसैनिक,श्री अमोल गाढवे,श्री स्वप्नील भिलारे, श्री संतोष पोफळे, श्री सुरेश चव्हाण,श्री अभिषेक पानसे,श्री गणेश किर्दत,श्री सोमनाथ अवसरे,

आदी सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

सव शहरप्रमुख किरण खामकर…..

व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे