आंदोलनपेट्रोल-डिझेल दरवाढब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन..

संपादक-ओंकार किसन शिंदे

कुठे घोड्यावर स्वार होऊन निषेध, तर कुठे सेंच्युरी झळकावली… इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन..

१मोदी सरकारच्या इंधन व गॅसच्या अन्यायी दरवाढीविरोधात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले.

२पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.

३सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे आंदोलन करण्यात आले.

४इंधन दरवाढीविरोधात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

५पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आंदोलन करण्यात आले.

६इंधन दरवाढीविरोधात नाशिक शहर कॉंग्रेस मध्य विभागाच्या वतीने हातगाडीवर दुचाकी ठेवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

७अकोला शहरातल्या वेगवेगळ्या पेट्रोल पंप वर पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले

८सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहर काँग्रेस घोड्यावर मिरवणूक काढत आंदोलन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे